Magic Share BannerEpisodic Banner

💐जागतिक आदिवासी दिवस शुभेच्छा💐💛

69 Posts • 303K views
kAiLaS k.SaKtE
1K views • 2 months ago
जागतिक आदिवासी दिवस 🌿 निसर्ग, संस्कृती आणि परंपरांचे जतन करणाऱ्या सर्व आदिवासी बंधू-भगिनींना जागतिक आदिवासी दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐🙏 आदिवासी संस्कृती, अस्मिता आणि समृद्ध परंपरेला मनःपूर्वक सलाम! 🌿 #💐जागतिक आदिवासी दिवस शुभेच्छा💐💛
27 shares