ShareChat
click to see wallet page

जाधवांच्या कन्या, भोसलेंच्या सुन, स्वराज्य संकल्पिका, पुण्याच्या संस्थापिका, शिवरायांच्या गुरु राजकीय धुरंधरा राजमाता जिजाऊ आईसाहेबांना जन्मोत्सवा निमित्त मानाचा मुजरा🧡👏 #हिंदु रक्षनासाठी दोन छत्रपती घडवनार्या समस्त हिंदुस्थान च आराध्य दैवत ,राजमाता आईसाहेब जिजाऊ जयंती निमित्त शिवमय शुभेच्छा...🌹 तुमच आमच नात काय -जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩 आऊसाहेब यांच्या जयंती निमीत्त कोटी कोटी प्रणाम.....🚩🚩 ✍🏻जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #⛳भारतीय संस्कृती आणि वारसा #🙏राजमाता जिजाबाई जयंती🌷 #👌प्रेरणादायी स्टेट्स

961 ने देखा
1 दिन पहले