#😞lucifer फेम हॉलिवूड अभिनेत्याचे निधन💔
हॉलिवूड अभिनेता इसिया व्हिटलॉक ज्युनियर (वय-71) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या मॅनेजरने ही माहिती दिली आहे. त्यांनी 'द वायर' आणि 'वीप' सारख्या वेब सिरीज तसेच, द गुड कॉप आणि द लास्ट हसबंड सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी अनेक चित्रपटांसाठी लेखक म्हणूनही काम केले. द वायर या वेब सिरीजमधील त्यांचे संवाद खूप गाजले. इसियाच्या निधनाबद्दल सहकारी कलाकार शोक व्यक्त करत आहेत 💐
#🔎लेटेस्ट आंतरराष्ट्रीय अपडेट्स✌ #💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰