#ओम श्री नवनाथाय नमः #ओम शिवगोरक्ष #!! ओम चैतन्य मच्छिन्द्रनाथाय नमः !! #गोरक्षनाथ वाणी #ओम चैतन्य कानिफनाथाय नमः
दोन दिवसाची दुनिया पहिली डोळ्यांनी
विश्वासात केलाय घात आपल्या लोकानी
वेळोवेळी नाम आदेश मुखात असावा
जीवन हे माझं तुमच्या सेवेतच जावं ..🙏
ॐ श्री चैतन्य नवनाथाय नमः 🙏
अलख निरंजन ॐ नमो आदेश 🔱🙏🚩