*चांगले कर्म करणारे व्यक्ती हे तुकाराम महाराजांच्या गाथ्या सारखे असतात. लोकांनी दगड बांधून जरी बुडवण्याचा प्रयत्न केला ना ते कधीच आयुष्यात बुडत नसतात. ते कायम तरत असतात...!!!🚩🤞✌️🤝💯✅* #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏प्रेरणादायक / सुविचार #✍️सुविचार #🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏श्री गुरुदेव दत्त💐