|| श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते
यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि ||
१६ जानेवारी १६८१ पासून स्वराज्याच्या कारभारासाठी नवी राजमुद्रा चलनात आणली गेली !! #🚩छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक🙏 #📜इतिहास शिवरायांचा #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🚩मी शिवबा भक्त #🚩शिवरायांचे भक्त