कल्याण येथील खोणी गावातील एका कंपनीत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. उद्योगाकडे तरुणांनी वळावे…पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण करावे असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी यावेळी केले. #follow ##Breakingnews #RAMDASATHAWALE #🎭Whatsapp status