लंबोदराय वै तुभ्यं सर्वोदरगताय च।
अमायिने च मायाया आधाराय नमो नमः॥
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरजी यांच्या घरी गणपती बाप्पाचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले. यावेळी गणरायाकडे सर्वांना सुख, शांती आणि समाधान लाभो, अशी प्रार्थना केली.
१-९-२०२५📍पुणे.
#पुणे #महाराष्ट्र #नाना पाटेकर #देवेंद्र फडणवीस