#⛈️राज्यात जोरदार पाऊस कायम सुरूच😱
मुंबई आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
हवामान खात्याने (IMD) पुढील दोन दिवसांसाठी पिवळा इशारा जारी केला आहे आणि १६ आणि १७सप्टेंबर रोजी मुंबईत मेघगर्जनेसह आणि जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडू शकतो असा इशारा दिला आहे ⛈️
#📢16 सप्टेंबर अपडेट्स🆕 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ