#☀️गुड मॉर्निंग☀️ #🎭Whatsapp status #🌷दसरा स्टेटस 🙏 #🤗दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा🌷 #🏹रावण दहण🙏 =
आज दि. ०२/१०/२०२५, गुरुवार
विजयादशमी, दसरा
आज विजयादशमी!
प्रभू श्री रामचंद्रानी आजच रावणाचा वध केला. आजचा दिवस हा असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक. आजचा दिवस हा नव्या संकल्पाचा दिवस. आजचा दिवस हा सिमोल्लंघनाचा दिवस. आजचा दिवस हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक.
विजयादशमीच्या निमित्ताने मनातील काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर यांचा नाश करण्याचा संकल्प करूया. आनंदाचे, विचाराचे, संस्काराचे सोने लुटुया. नवनव्या संकल्पाच्या सिद्धीसाठी सिमोल्लंघन करूया.
सर्वांना विजयादशमीच्या मंगलमय शुभेच्छा!