ShareChat
click to see wallet page

#💄मेकअप व्हिडिओ मेकअप मध्ये माझी सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे लिपस्टिक. तुम्ही फक्त लिपस्टिक जरी लावली तरी तुमचा लॉक एकदम वेगळा होऊन जातो. त्यासाठीच मी ज्युडिओ लिपस्टिक घेऊन आली आहे. जर ती ठळक असेल तर त्याचा वापर कसा केला पाहिजे. . अशाच नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि बघण्यासाठी मला शेअर चॅट वर फोन करायला विसरू नका. . . #💄ब्युटी टिप्स & ट्रिक्स #👗ब्युटी & फॅशन हॅक्स💄 #💁‍♀️फॅशन क्वीन #beautywithritz

592 जणांनी पाहिले
10 दिवसांपूर्वी