#👑सोन्या–चांदीच्या बाजारात उताराची लाट!😱
गुरुवारी (6 नोव्हेंबर 2025) सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 4300 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. यामुळे 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 12,14,800 रुपयांवरुन 12,19,100 रुपये इतका झाला आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 430 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे हा दर 1,21,480 रुपयांवरुन 1,21,910 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे 👑
#🆕ताजे अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #⚡️लेटेस्ट व्हिडीओ