#😭महिला हॉकी खेळाडूचा अपघतात मृत्यू💐
उत्तर प्रदेशची राजधानी
लखनऊ पुन्हा एकदा भीषण अपघाताने हादरलं आहे. रविवारी सकाळी झालेल्या एका भयानक अपघातात राष्ट्रीय पातळीवरील हॉकीपटू आणि क्रीडा शिक्षिका जूली यादव (Julie Yadav) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात पारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौदा मोड परिसरात झाला. गॅस सिलिंडरने भरलेल्या एका अज्ञात डीसीएम ट्रकने जूलीच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली 💐
#💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 #🏑हॉकी 💥 #📢10 नोव्हेंबर घडामोडी🔴 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ