Devendra Fadnavis
838 views
7 days ago
देशाच्या सुरक्षेत अतुलनीय योगदान देणाऱ्या, प्रसंगी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या भारतीय सैनिकांच्या शौर्याला व त्यांच्या कुटुंबाच्या समर्पणाला सलाम! भारतीय सेना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जय हिंद! #भारतीय सेना दिवस 🇮🇳🇮🇳 #🇮🇳 जयहिंद 🇮🇳 #जयहिंद