Avinash Salve
1.2K views
22 days ago
लूक 2:10-11 MARVBSI [10] तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, “भिऊ नका; कारण पाहा, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हांला सांगतो; [11] ती ही की, तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. https://bible.com/bible/1686/luk.2.10-11.MARVBSI #येशू प्रेअर #✝️येशू ख्रिस्त✝️ #✝️ Jesus Worship #✝️ Jesus स्टेट्स #परमेश्वर येशू चे वचन.💐💐