वजन कमी करण्याचा सोपा उपाय 🌾
भात / मैद्याऐवजी ज्वारीची भाकरी घ्या ✨
फायबर भरपूर ✅
पोट जास्त वेळ भरलेले राहते ✅
क्रेव्हिंग कमी होते ✅
असे छोटे आहारातील बदल + योग्य वेट मॅनेजमेंट प्रोग्राम = टिकाऊ आणि चांगले परिणाम 💪 #😋आम्ही खादाडी🥧#🥗आजची झटपट रेसिपी😍#🍲रेसीपीज्#👼बच्चे_कंपनी