स्तोत्रसंहिता 103:1-3 MARVBSI
[1] हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर; हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. [2] हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नकोस; [3] तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो; तो तुझे सर्व रोग बरे करतो;
https://bible.com/bible/1686/psa.103.1-3.MARVBSI #✝️ Jesus स्टेट्स#✝️येशू ख्रिस्त✝️#येशू प्रेअर#परमेश्वर येशू चे वचन.💐💐#✝️ Jesus Worship