Devendra Fadnavis
643 views
4 days ago
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 : 🪷मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महानगरपालिका निवडणुकांमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व विजयानिमित्त भाजप कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या विजय उत्सवात प्रमुख उपस्थिती. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, नागपूर भाजपा शहराध्यक्ष व माजी महापौर दयाशंकर तिवारी तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. 🕤 रा. ९.४० वा. | १६-१-२०२६📍नागपूर. #नागपूर #महाराष्ट्र #महानगरपालिका #निवडणूक #देवेंद्र फडणवीस