Devendra Fadnavis
575 views
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 : 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'भाजपा मुंबई’ बैठक! यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण, भाजपा मुंबई अध्यक्ष व आमदार अमीत साटम, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार व इतर मान्यवर उपस्थित होते. 🕖 संध्या. ६.४५ वा. | २७-१-२०२६ मुंबई. #मुंबई #महाराष्ट्र #देवेंद्र फडणवीस