Devendra Fadnavis
818 views
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 : भारत माता की जय! 🇮🇳 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भारत माता चौक, नागपूर येथे भारत मातेच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. 🕦 स. ११.३५ वा. | १३-१-२०२६📍भारत माता चौक, नागपूर. #महाराष्ट्र #नागपूर #निवडणूक #देवेंद्र फडणवीस