आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक सण साजरा होतांना अतिशय उत्साह, आनंद, एकमेकांना मान सन्मान देण्याची पध्दत, रूढी परंपरा यांना फार महत्व दिल्याचं आपण पाहातो.
“तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला” असं म्हणण्याची संधी आपल्याला केवळ या सणागुळाची पोळी आणि तीळगुळ याचे या दिवशी विशेष महत्व असते.तीळालाच मिळते बरं कां!
मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे.
भरपुर ठिकाणी पंतग मोहोत्सव देखील आयोजित केल्या जातो
आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या मंगलमय शुभेच्छा!
#मकर संक्रांती #मकर संक्रांती #मकरसंक्रांती हार्दिक शुभेच्छा #मकरसंक्रांती शुभेच्छा #मकर संक्रांती 2023