मार्क 3:28-29 MARVBSI
[28] मी तुम्हांला खचीत सांगतो की, मानवपुत्रांना सर्व प्रकारच्या पापांची व त्यांनी केलेल्या दुर्भाषणांची क्षमा होईल, [29] परंतु जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील त्याला क्षमा नाहीच, तर तो सार्वकालिक पापाचा दोषी आहे.”
https://bible.com/bible/1686/mrk.3.28-29.MARVBSI #✝️ Jesus Worship#परमेश्वर येशू चे वचन.💐💐#✝️ Jesus स्टेट्स#✝️येशू ख्रिस्त✝️#येशू प्रेअर