Devendra Fadnavis
547 views
10 hours ago
चला, भारतीय संविधानिक मूल्यांचा सन्मान करूया, राष्ट्रीय एकता व एकात्मता जपूया आणि आपली लोकशाही अधिक बळकट करूया! भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो! समस्त देशवासीयांना भारतीय गणराज्य दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! #देवेंद्र फडणवीस #महाराष्ट्र