मलाखी 3:8-9 MARVBSI
[8] मनुष्य देवाला ठकवील काय? तुम्ही तर मला ठकवले आहे; असे असून तुम्ही म्हणता, ‘आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकवले आहे?’ दशमांश व अर्पणे ह्यासंबंधाने. [9] तुम्ही शापग्रस्त आहात, कारण तुम्ही अवघ्या राष्ट्राने मला फसवले आहे.
https://bible.com/bible/1686/mal.3.8-9.MARVBSI #येशू प्रेअर#✝️येशू ख्रिस्त✝️#✝️ Jesus Worship#✝️ Jesus स्टेट्स#परमेश्वर येशू चे वचन.💐💐