👉 नाशिक शहरातील तपोवन भागातील अनधिकृत वृक्षतोड त्वरित थांबवावी, या पर्यावरणपूरक मागणीला बळ देण्यासाठी "साहित्यकणा फाउंडेशनने" एका आगळ्यावेगळ्या काव्य मैफिलीचे आयोजन केले. ‘वृक्ष वाढवा, वृक्ष जगवा, वृक्षाची तोड थांबवा’... 🌳🌳🌳🌳
#तपोवन#तपोवननाशिक
#tapovan#news #नाशिक