८६९८२माणूस७४९२८
596 views
""""आपण जर खरे असू तर, आपल्याला कितीही कोणीही विचारले किंवा प्रतिप्रश्न केले तरीही आपण समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर देवू शकतो, परंतु जर का आपल्यामध्ये खोट असेल तर आपण समोरचा लहान जरी असला तरीही आपण त्याच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर देवू शकत नाही💯💯💯 आणि आरशात ही नजरेला नजर देवून पाहु शकत नाही 💯"""". पाठबळ कायम सोना.के💎 तात्पर्य- खरे रहा आणि समोरच्याला आत्मविश्वासाने उत्तर द्यायची तायरी ठेवा.💪💪 #🙋‍♂️Thank You🙂 #🙂Positive Thought #🙂सत्य वचन #✍🏽 माझ्या लेखणीतून #आत्मविश्वास