ॐ भूर्भुवः स्वः सिद्धिबुद्धिसहिताय गणपतये नमः
🔸आमचे नेते, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष व मा. केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डाजी यांच्यासमवेत लालबागच्या राजाचे भक्तिभावाने दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी लालबागच्या राजाच्या चरणी देशहित आणि लोककल्याणासाठी आशीर्वाद मागितला.
#गणेशोत्सव #लालबागचा राजा #महाराष्ट्र #देवेंद्र फडणवीस