कैलास किसन बोंबले
636 views
5 days ago
२१ नोव्हेंबर १९५६ साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी संघर्षाला सुरुवात झाली, म्हणून आजचा दिवस महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या त्या #अमर_हुतात्म्यांना विनम्र अभिवादन ! #श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान #🙏 प्रेरणादायक बॅनर #आज महाराष्ट्र हुतात्मा स्मृती दिवस...