२१ नोव्हेंबर १९५६ साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी संघर्षाला सुरुवात झाली, म्हणून आजचा दिवस महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो.
संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या त्या #अमर_हुतात्म्यांना विनम्र अभिवादन !
#श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान #🙏 प्रेरणादायक बॅनर #आज महाराष्ट्र हुतात्मा स्मृती दिवस...