Devendra Fadnavis
2.1K views
5 months ago
अच्चुतम केशवम् कृष्ण दामोदरम्… उत्साही गोविंदांसह अशोकवन, दहिसर येथे शिवराज प्रतिष्ठानतर्फे आयोजित 'दहीहंडी उत्सव' मोठ्या आनंदाने साजरा केला. रा. ८.३५ वा. | १६-८-२०२५दहिसर, मुंबई. #महाराष्ट्र #दही हंडी #गोपाळ काला दहीहंडी उत्सव