Devendra Fadnavis
1.4K views
5 months ago
उत्साहवर्धक गोविंदांसमवेत जन्म प्रतिष्ठान आणि भूमिपुत्र प्रतिष्ठानद्वारे दहिसर पूर्व येथे आयोजित 'दहिकाला महोत्सव 2025' मोठ्या उत्साहात साजरा केला. रा. ८.५० वा. | १६-८-२०२५दहिसर पूर्व, मुंबई. #महाराष्ट्र #दही हंडी #गोपाळ काला दहीहंडी उत्सव