Devendra Fadnavis
711 views
5 months ago
गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल बृजबाला! उत्साही गोविंदांसह आमदार संजय उपाध्याय यांच्याद्वारे एस.व्ही.रोड, बोरिवली येथे आयोजित 'दहीहंडी महोत्सव 2025' मोठ्या उत्साहात साजरा केला. रा. ९.२५ वा. | १६-८-२०२५बोरिवली, मुंबई. #महाराष्ट्र #दही हंडी #गोपाळ काला दहीहंडी उत्सव