फॉलो करा
gor arjun pandit
@104262778
129
पोस्ट
152
फॉलोअर्स
gor arjun pandit
558 जणांनी पाहिले
23 तासांपूर्वी
नात्यांतील गोडवा द्विगुणित व्हावा, आनंदमय व्हावा दीपावली पाडवा.. दीपावली पाडवा निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा ! #दिपावली_पाडवा #DipawaliPadava #HappyDiwali #✨दिवाळी स्टेटस🪔
gor arjun pandit
1.2K जणांनी पाहिले
2 दिवसांपूर्वी
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा..! नरक चतुर्दशी हा अंधारावर प्रकाशाचा, भीतीवर धैर्याचा आणि अन्यायावर सत्याचा विजय दर्शवणारा पवित्र दिवस. भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा संहार करून धर्म आणि न्यायाची स्थापना केली, त्याचीच प्रेरणा आज आपणही घेऊया. या शुभदिनी अभ्यंग स्नान, दिव्यांची आरास आणि प्रार्थनेतून जीवन शुद्ध, उजळ आणि मंगल बनवूया. चला, नकारात्मकतेचा अंधार दूर करून सकारात्मकतेचा दीप प्रज्वलित करूया. #diwali #diwal
gor arjun pandit
768 जणांनी पाहिले
4 दिवसांपूर्वी
धनत्रयोदशीच्या शुभ दिनी, व्हावी बरसात धनाची.. साधून औचित्य दीपावलीचे, बंधने जुळवित मनाची! धनत्रयोदशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा! #धनत्रयोदशी #धनतेरास #Dhantrayodashi #Dhanteras #दीपावली #diwal
gor arjun pandit
722 जणांनी पाहिले
3 महिन्यांपूर्वी
महाराष्ट्रात हरितक्रांतीची सुरुवात करून राज्याला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणारे, दूरदृष्टी असलेले जननेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक साहेब यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! कृषी विकासातील त्यांचे योगदान हे अविस्मरणीय राहील. राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना ‘कृषी दिना’च्या मनःपूर्वक शुभेच्छा! #VasantraoNaik #मुंबई मंत्रालय
See other profiles for amazing content