#🪔बसंत पंचमी की शुभकामनाएं🙏🌸 सुप्रभात......२३ जानेवारी २०२६
आज वसंत पंचमी. काल गणपती आणि आज सरस्वती यांचे जन्म दिवस. विद्यार्थ्यांसाठी उत्तम दिवस. सर्व कलाकार आणि विद्यार्थी यांनी खालील मंत्र मनःपुर्वक पठण करा. गणपती आणि माता सरस्वती यांचे आशीर्वाद प्राप्त करा.
या कुन्देन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता ।
या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना ||
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः, देवैः सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती भगवती, निःशेषजाड्यापहा ||
आज जो विद्यार्थी यांचे स्मरण करील त्यांना भरभरून यशप्राप्ती होईल.
शुभम भवतु
©️यशदआज वसंत पंचमी सरस्वती पूजा ज्ञानाची देवी बुद्धीची देवता आहे म्हणून वही पुस्तकांची पूजा ग्रंथाची पूजा ज्ञानवर्धक साहित्याची पूजा सरस्वतीचा फोटो समोर सर्व मांडून यथा सांग हार फुले नैवेद्य दाखवून केली जाते सर्व प्रकारची पिवळी फुलं हार पिवळा नैवेद्य जे काही तिला मनोभावे आपल्याला अर्पण करायचं आहे ते सर्व अर्पण करून नमस्कार करून तिला ज्ञानसंपदा निर्णय संपदा चांगली बुद्धी चा विकास व्हावा व उत्तरोत्तर ज्ञान संपादन ग्रहण करण्याची प्रार्थना करावी मधाचा नैवेद्य दाखवावा व आपल्या बोटाने जिभेवर मध लावावा राहूची कुलदैवता आहे सरस्वती तसेच मुलांनाही पाठी वही पेन पेन्सिल यांची पूजा करायला लावावे व पुस्तकांमध्ये एक मोरपीस ठेवणे पिवळी फुलं हार पिवळे चंदन किंवा हळद पेढे पिवळ्या रंगाचे अर्पण करणे नैवेद्य दाखवणे पिवळ्या कपड्यावर ठेवून पिवळे वस्त्र परिधान करून केली तरी खूपच सुंदर जवळ सरस्वती मंदिर असेल तर जरूर दर्शनाला जाणे व सरस्वतीचा मंत्र ओम एम सरस्वती देवे नमो नमः 108 वेळा म्हणावे ज्ञानाची देवता मासरस्वती आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण करून ज्ञानाचा विकास करून कारण मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो उत्तर उत्तम उत्तम ज्ञान ची प्राप्ती मिळो हीच मा भगवती सरस्वती चरणी प्रार्थना आहे कारण सरस्वतीच्याच कृपेने सर्व काही आयुष्यात प्राप्त होत असतं धन असो माणसं मान असो कीर्ती असो सुख-समृद्धी असो सर्व काही देणारी मा सरस्वती आहे व तिच्याच कृपेने सर्व काही आपल्याला जीवनामध्ये यश कीर्ती लाभते म्हणून सरस्वती पूजन खूप महत्त्वाचं आहे वसंत पंचमीच्या दिवशी अवश्य अवश्य करा 🌺🌺❤️🙏🙏 जय माँ सरस्वती
-जयश्री करमालकर 🙏आज वसंत पंचमी सरस्वती पूजा ज्ञानाची देवी बुद्धीची देवता आहे म्हणून वही पुस्तकांची पूजा ग्रंथाची पूजा ज्ञानवर्धक साहित्याची पूजा सरस्वतीचा फोटो समोर सर्व मांडून यथा सांग हार फुले नैवेद्य दाखवून केली जाते सर्व प्रकारची पिवळी फुलं हार पिवळा नैवेद्य जे काही तिला मनोभावे आपल्याला अर्पण करायचं आहे ते सर्व अर्पण करून नमस्कार करून तिला ज्ञानसंपदा निर्णय संपदा चांगली बुद्धी चा विकास व्हावा व उत्तरोत्तर ज्ञान संपादन ग्रहण करण्याची प्रार्थना करावी मधाचा नैवेद्य दाखवावा व आपल्या बोटाने जिभेवर मध लावावा राहूची कुलदैवता आहे सरस्वती तसेच मुलांनाही पाठी वही पेन पेन्सिल यांची पूजा करायला लावावे व पुस्तकांमध्ये एक मोरपीस ठेवणे पिवळी फुलं हार पिवळे चंदन किंवा हळद पेढे पिवळ्या रंगाचे अर्पण करणे नैवेद्य दाखवणे पिवळ्या कपड्यावर ठेवून पिवळे वस्त्र परिधान करून केली तरी खूपच सुंदर जवळ सरस्वती मंदिर असेल तर जरूर दर्शनाला जाणे व सरस्वतीचा मंत्र ओम एम सरस्वती देवे नमो नमः 108 वेळा म्हणावे ज्ञानाची देवता मासरस्वती आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण करून ज्ञानाचा विकास करून कारण मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो उत्तर उत्तम उत्तम ज्ञान ची प्राप्ती मिळो हीच मा भगवती सरस्वती चरणी प्रार्थना आहे कारण सरस्वतीच्याच कृपेने सर्व काही आयुष्यात प्राप्त होत असतं धन असो माणसं मान असो कीर्ती असो सुख-समृद्धी असो सर्व काही देणारी मा सरस्वती आहे व तिच्याच कृपेने सर्व काही आपल्याला जीवनामध्ये यश कीर्ती लाभते म्हणून सरस्वती पूजन खूप महत्त्वाचं आहे वसंत पंचमीच्या दिवशी अवश्य अवश्य करा 🌺🌺❤️🙏🙏 जय माँ सरस्वती