दाखवला खरा प्रजासत्ताक बाणा !!
(देश जागा होतो आहे)
आज सकाळी नाशिकला प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि ज्यांच्यामुळे भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो त्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव संपूर्ण भाषणात जाणीवपूर्वक न घेतल्या बाबत एका शूर भीम योद्धा महिला पोलीस अधिकाऱ्याने नाशिकचे पालकमंत्री भाजपचे नेते गणेश महाजन यांना थेट जाब विचारात जाहीर निषेध व्यक्त केला.
सलाम या वीर भगिनीला, जय भीम, जय संविधान, जय भारत,
#🙏 डॉ. बाबासाहेब आंबेडकर #🙏महामानव डॉ. आंबेडकर #🇪🇺📘✒️ भारताचे संविधान ✒️📘🇪🇺 #भारताचे संविधान..💙🙇 #📕भारताचे संविधान✍️