ना लागते कुठली ढाल,
ना कुठली तलवार
नेहमी असतो तत्पर,
करण्या आपल्या भक्तांचा उधार
येताच अंगणी,
पाहती लोकांच्या नजरा
विसरून दुःखे सारी,
गणेश उत्सव करूया साजरा.
ना कुठली शान,
ना खोटा गाजावाजा
आला हो आला, आपला लाडका...
गणेश जयंतीचा सण आला.
💐🌺🙏🐀🙏🌺💐
सर्वांना माघी गणेश जयंतीच्या
हार्दिक शुभेच्छा तुमच्या मनातील
सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना
सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य
लाभो हीच बाप्पाच्या चरणी
प्रार्थना. ” गणपती बाप्पा मोरया ,
मंगलमुर्ती मोरया !!!
#🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#स्वामी #गणेश जयंती #🙏गुरुवार भक्ती स्पेशल ✨ #🙏🌺 गुरुवार भक्ती स्पेशल 🌺🙏