हा चित्रपट पाहताना स्क्रीन दिसत नव्हती… मला माझी शाळा दिसत होती.
माझे मित्र, माझे सर, माझी न गेलेली ट्रिप, माझे रिग्रेट्स, माझे छोटे छोटे क्षण…
क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम हा सिनेमा नाहीये,
तो आपल्या सगळ्यांचा लहानपण आहे. 🎒❤️
तुम्ही बघितला का? बघणार असाल तर comment मध्ये तुमच्या शाळेची एक आठवण नक्की लिहा.
#🎬मराठी पिक्चर#🎞सिने स्टार्स#😎डायलॉग व्हिडीओ#💃मराठी हिरोईन फॅन्स#🤣विद्यार्थी-शिक्षक जोक्स👩🏫