Failed to fetch language order
👑लग्नसराईत सोन्याचे दर परत वाढले😥
8K Posts • 432M views
jitendra Bariya
91K views 6 days ago
#👑सोन्या–चांदीच्या बाजारात उताराची लाट!😱 गुरुवारी (6 नोव्हेंबर 2025) सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 4300 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. यामुळे 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 12,14,800 रुपयांवरुन 12,19,100 रुपये इतका झाला आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 430 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे हा दर 1,21,480 रुपयांवरुन 1,21,910 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे 👑 #🆕ताजे अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #⚡️लेटेस्ट व्हिडीओ
432 likes
3 comments 1294 shares
N.D.Tompe Patil
607K views 26 days ago
#📢18 ऑक्टोबर अपडेट्स🔴 : आजच्या बाजारात सोनं-चांदीची चमक कायम! एका क्लिकवर जाणून घ्या आजचे भाव............ सोनं की चांदी? आज कोण जास्त चमकतंय? आजचे दर पाहून करा पुढची प्लॅनिंग सोन्या – चांदीच्या किंमतीत वाढ की घसरण? जाणून घ्या आत्ताच भारतात 17 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,943 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,864 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,707 रुपये आहे. भारतात 17 ऑक्टोबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,18,640 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,29,430 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 97,070 रुपये आहे. भारतात आज 17 ऑक्टोबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 188.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,88,900 रुपये आहे. #👑दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोन्याचे दर काय❓
2362 likes
18 comments 3034 shares