फॉलो करा
Chitralok Arts
@chitralok_arts
16
पोस्ट
139
फॉलोअर्स
Chitralok Arts
1.5K जणांनी पाहिले
स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🧡 #🚩शिवराय #🚩जय जिजाऊ
Chitralok Arts
1.5K जणांनी पाहिले
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, योगीराज, श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय! 🚩 ६ जून १६७४... तो सुवर्ण दिवस जेव्हा रयतेच्या राजाला ‘छत्रपती’ म्हणून राज्याभिषेक झाला. हा केवळ एक सोहळा नव्हता, तर हिंदवी स्वराज्याच्या सार्वभौमत्वाची ती गर्जना होती! 🏰✨ तुमच्या घराची शोभा आणि सकारात्मक ऊर्जा वाढवणारी ही राज्याभिषेक फ्रेम. ॥ जय भवानी, जय शिवाजी ॥ #🚩शिवरायांचे भक्त #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय जिजाऊ #🚩मी शिवबा भक्त
Chitralok Arts
1.3K जणांनी पाहिले
३२ मणाचं सुवर्ण सिंहासन आणि त्यावर विराजमान आपले छत्रपती शिवाजी महाराज 🚩✨#🚩शिवराय #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपति शिवाजी महाराज
Chitralok Arts
2.2K जणांनी पाहिले
विश्वभुषण, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर. 💙✨ तुमच्या घराची शान वाढवणारी ही अप्रतिम LED फ्रेम. 'चित्रालोक आर्ट्स' घेऊन आले आहेत खास तुमच्यासाठी प्रीमियम क्वालिटी फोटो फ्रेम्स.#डॉ. बाबासाहेब आंबेडकर #dr Babasaheb
Chitralok Arts
9.2K जणांनी पाहिले
बापलेकाची अशी जोडी ना इतिहासात कधी झाली ना कधी होईल 🧡👑🙏🏻#🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩शिवराय #🚩शिवरायांचे भक्त
See other profiles for amazing content