फॉलो करा
kiiru59 🌞
@kiiru59
17,035
पोस्ट
36,081
फॉलोअर्स
kiiru59 🌞
591 जणांनी पाहिले
2 दिवसांपूर्वी
सरकारने आता भारतातील नागरिकांना वेळोवेळी त्यांचें हद्द आणि नियम सांगीतले पाहिजेत... काही अशिक्षित आणि माज असणारे लोक आता रस्त्यावरती "जनावरांनी घाण" केली म्हणून असे बोंबलत असतात की आमच्या अंगणात घाण केली आहे... उद्या म्हणतील हा रस्ता आमच्या घरासमोरून गेला आहे म्हणजेच आमचाच आहे (दुसऱ्यांना जायला बंदी घालतील)😡😤 असल्या बावळट आणि अशिक्षित नागरिकांना आपल्या जागेची हद्द आणि रस्ते आणि नियम माहित करून द्यावे.. नाहीतर हेच लोक उद्या सरकारच्या जागेवर हक्क दाखवायला कमी करणार नाहीत..😡😤(काही अती मजोर्डे लोकांसाठी खास पोस्ट) #🎓जनरल नॉलेज #✒शिक्षा व नौकरी विषयक💼 #😎आपला स्टेट्स #🎭Whatsapp status
kiiru59 🌞
535 जणांनी पाहिले
3 दिवसांपूर्वी
आपल्या कर्माचे फळ आहेत हे सर्व...😡वृक्षतोड थांबवा, अतिक्रमण थांबवा, पूरग्रस्त भागात घरे बांधू नका, जंगले तोडू नकात, आणि सर्वात महत्त्वाचे प्राणी हत्या थांबवा..अन्नसाखळी बिघडवली आहे सर्वांनी 😡माणूस हा खरा राक्षस आहे.. अती लोभापायी निसर्गाचा समतोल बिघडला आहे...😓😤💯 https://youtu.be/kQnLpGevMw0?si=7-IIaKlzYR7wafi9 #🎓जनरल नॉलेज #✒शिक्षा व नौकरी विषयक💼 #👨‍🔧UPSC/MPSC #🎭Whatsapp status #😎आपला स्टेट्स
See other profiles for amazing content