फॉलो करा
निलेश मालवणकर
@nil44
2,228
पोस्ट
10,984
फॉलोअर्स
निलेश मालवणकर
2.1K जणांनी पाहिले
5 महिन्यांपूर्वी
#🤩01 ऑगस्ट अपडेट्स🆕 #🆕ताजे अपडेट्स #🚩 जय जय महाराष्ट्र माझा #📲व्हायरल व्हिडिओ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 रक्तदानाचे महत्व किती आहे हे एका रुग्णाच्या नातेवाईकाला विचारा. त्यांची तगमग कधी जवळून पाहिली तर लक्षात येईल की, रक्तदान करणे किती मोलाचे आहे. आज मुंबईत इतकी लोकसंख्या असताना देखील रक्तपेढीत रक्ताचा साठा कमी पडतो. त्यासाठी येत्या ३ ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करत आहोत. त्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन माणुसकी जपा! भरघोस बक्षिसे जिंका!!!
See other profiles for amazing content