फॉलो करा
Suersh Remulkar
@suersh3876
265
पोस्ट
665
फॉलोअर्स
Suersh Remulkar
687 जणांनी पाहिले
#शुभ सकाळ *स्वतःचा स्वभाव, स्वतःच्या मर्यादा आणि स्वतःची किंमत या तीन गोष्टी ठामपणे सांभाळल्या की लोकही आपल्याशी कसं वागायचं ते शिकतात*...! 🌹 *सुप्रभात* 🌹
Suersh Remulkar
535 जणांनी पाहिले
#शुभ सकाळ *प्रत्येकाची स्वप्न वेगळी.... प्रत्येकाची इच्छा वेगळी....काहींची पुर्ण होतात.... काही तशीच राहतात.... काहींची स्वप्ने , स्वप्नेच राहतात....पण त्यांच्या कल्पनेतून माणुस निघत नाहीच.... दिवस.... महिने... वर्षे... निघून जातात....पण ती स्वप्ने जिवंत असतात.... थोडं असतंच जवळ प्रत्येकाच्या.... पण आणखी थोड्याचा हव्यास माणसाला आयुष्य जगायला भाग पाडत असतो.....स्वप्नांतलं..... कल्पनेतलं....जगणं सुंदर करत असतो.....!* सुप्रभात❤❤️
Suersh Remulkar
5.7K जणांनी पाहिले
#🌺नमिले बाप्पाला *श्री माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌺🙏* *विघ्नहर्ता गणराया सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश घेऊन येवो.* *!!...गणपती बाप्पा मोरया....!! 🙏🙏* 🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺
Suersh Remulkar
533 जणांनी पाहिले
#🙏भक्ती सुविचार📝 *आपल्या समोर केलेलं कौतुक ही* *आपली स्तुती असते,* *तर* *आपल्या माघारी केलेलं कौतुक हे* *आपलं अस्तित्व असतं.* 🌹. *सुप्रभात* 🌹
Suersh Remulkar
655 जणांनी पाहिले
*____✍️* *एकदा दुःखाने सुखाला म्हटले, तु किती भाग्यवान आहेस, लोक आयुष्यभर तुला मिळविण्याच्या प्रयत्नात असतात. यावर सुखाने हसून म्हटले, मित्रा, भाग्यवान तर मी नाही तुच आहेस....* *दुःखाने आश्चर्यचकित होऊन विचारले, ते कसे? सुखाने अगदी प्रामाणिकपणे उत्तर दिले, तु मिळाला की लोकांना आपली माणसं आठवतात. परंतु मला मिळवून तर लोक आपलीच माणसं विसरतात...* *🍀🌸🍀सुप्रभात🍀🌸🍀* #शुभ सकाळ
Suersh Remulkar
639 जणांनी पाहिले
*चुकीचे काम न केल्यास चिंता राहत नाही, विचार ठाम असल्यास मनात गोंधळ निर्माण होत नाही आणि प्रामाणिक असल्यास कशाचीही पर्वा अथवा भीती वाटत नाही ...!!* 🌹 सुप्रभात 🌹* #शुभ सकाळ
Suersh Remulkar
669 जणांनी पाहिले
#शुभ सकाळ 🌄****एकदा का सहनशक्तीचा अंत झाला की.. मनाने एवढं चांगलं राहायचं की, आपला विश्वासघात करणारा पण आयुष्यभर पश्चातापाने रडला पाहिजे. आयुष्यात वाईट काळ चालू असेल तर, आयुष्याचं पुस्तक बंद करू नका, फक्त पान बदला आणि नवीन धड्यापासुन सुरुवात करा. कधी कधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही, उलट आपले सामर्थ्य वाढते. कोण कसं वागलं या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा, आपण पुढे कसं वागायचं याचा विचार केलेला चांगला. एकदा का सहनशक्तीचा अंत झाला की, माणूस अत्यंत प्रिय नातेही सहज सोडून देतो.****🌄 💕💕×÷×÷× शुभ सकाळ ×÷×÷×💕💕 ***********************
Suersh Remulkar
786 जणांनी पाहिले
#शुभ सकाळ *माणसाचं जीवन म्हणजे* *अनेक समस्यांचा पुंजका आहे.* *असं असलं तरी प्रत्येक समस्येवर पाच उपाय आहेत.* *स्वीकारणे, बदलणे, सोडून देणे, समजून घेणे आणि विसरणे.* *समस्येचा विचार केला तर कारणं मिळतात आणि समाधानाचा विचार केला कि मार्ग मिळतात ...* *🌹सुप्रभात 🌹*
See other profiles for amazing content