ShareChat
click to see wallet page
search
🏵️ #बॅंक संप
बॅंक - Bank Strika Alert  देशातील बँक कर्मचाऱ्यांच्या 0 केंद्र प्रलबिंत्त भीण्यांकडे सरकार लक्ष्य देत नसल्याचा आरोप करत, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन (UFBU) ने २५ जानेवारी २०२६ रोजी देशभरात संप जाहीर केला आहे. बँक कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, ही या संपाची मुख्य मागणी आहे. cGg संप कधी ? बँक कर्मचाऱ्यांचा हा संप झाला तर बँकांचे कामकाज सलग तीन दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. कारण २५ जानेवारीला रविवार आहे आणि २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाची सार्वजनिक सुट्टी आहे. त्यानंतर २७ जानेवारीला संप असल्याने बँका सलग तीन दिवस बंद राहू शकतात. Bank Strika Alert  देशातील बँक कर्मचाऱ्यांच्या 0 केंद्र प्रलबिंत्त भीण्यांकडे सरकार लक्ष्य देत नसल्याचा आरोप करत, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन (UFBU) ने २५ जानेवारी २०२६ रोजी देशभरात संप जाहीर केला आहे. बँक कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, ही या संपाची मुख्य मागणी आहे. cGg संप कधी ? बँक कर्मचाऱ्यांचा हा संप झाला तर बँकांचे कामकाज सलग तीन दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. कारण २५ जानेवारीला रविवार आहे आणि २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाची सार्वजनिक सुट्टी आहे. त्यानंतर २७ जानेवारीला संप असल्याने बँका सलग तीन दिवस बंद राहू शकतात. - ShareChat