ShareChat
click to see wallet page
search
🏵️ #बॅंक संप
बॅंक - ।बँकटाह्वकांनो लक्ष द्या! '्या' तारखेपासून बँका ६&) ़ बककाककीरनह्व्वाच्या कामे आजख उस्कून घ्या! All Indla Bank Sukke (Gg| संपूर्ण देशातील बँक ग्राहकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे॰ बँक कर्मचारी युनियन्सने २७ जानेवारी २०२६ रोजी देशव्यापी संपाचा इशारा दिला आहे. फोरम ऑफ बॅँक युनियन्स यांच्या नेतृत्वाखाली हा संप पुकारण्यात येणार युनायटेड असून पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याची ही प्रमुख मागणी आहे. जरहा संप झाला, तर बँकांचे कामकाज सलग तीन दिवस ठप्प राहण्याची शक्यता आहे. २५ आणि २६ जानेवारी हे आधीच सुट्टीचे दिवस असल्यामुळे २७ जानेवारीचा संप झाल्यास बँकिंग व्यवहारांवर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना बँकांशी संबंधित सर्व महत्त्वाची कामे वेळेआधीच पूर्ण करून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विशेषतः कॅश व्यवहार, चेक क्लिअरन्स आणि शाखांशी संबंधित सेवा अडचणीत येऊ शकतात.पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याची ठाम मागणी बँक कर्मचारी युनियनच्या म्हणण्यानुसार, मार्च २०२४ मध्ये झालेल्या वेतन कराराच्या वेळी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यावर सहमती झाली होती. मात्र, त्यानंतरही सरकार आणि बँक व्यवस्थापनाकडून याबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही॰ यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढली असून अखेर संपाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे सध्या बँकांना दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टीचा असतो. मात्र, उरलेले दोन शनिवारही सुट्टी जाहीर करावी, अशी युनियनची मागणी आहे. त्यासाठी कर्मचारी सोमवारते शुक्रवार अतिरिक्त वेळ काम करण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे एकूण कामकाजाच्या तासांमध्ये कोणतीही घट ঘুনিবনন  होणार नसल्याचा दावा युनियनकडून करण्यात येत आहे.बॅँक संपाचा ग्राहकांवर थेट परिणाम युनियनच्या मते, आरबीआय एलआयसी, जीआयसी, शेअर बाजार आणि आधीपासूनच पाच दिवस काम करतात. केंद्र आणि राज्य सरकारी परदेशी चलन बाजार कार्यालयेही शनिवारी बंद असतात. अशा परिस्थितीत केवळ बँकिंग क्षेत्राला वेगळे ठेवणे योग्य नसल्याचे युनियनचे म्हणणे आहे. बँकिंग सेक्टर अशा बदलासाठी qufqu तयार असल्याचा दावा करण्यात आला आहे.जर २७ जानेवारी रोजी संप झाला , तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कामकाज मोठ्या प्रमाणात प्रभावित होईल. कॅश डिपॉझिट, कॅश विथड्रॉ, चेक क्लिअरन्स, ड्राफ्ट तसेच शाखांशी संबंधित इतर सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे॰ सलग तीन दिवस बँका बंद राहिल्यास सामान्य नागरिक व्यापारी आणि व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे बँक ग्राहकांनी आपली महत्त्वाची कामे या तारखेआधीच पूर्ण करून ठेवावीत असा सल्ला देण्यात येत आहे. ।बँकटाह्वकांनो लक्ष द्या! '्या' तारखेपासून बँका ६&) ़ बककाककीरनह्व्वाच्या कामे आजख उस्कून घ्या! All Indla Bank Sukke (Gg| संपूर्ण देशातील बँक ग्राहकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे॰ बँक कर्मचारी युनियन्सने २७ जानेवारी २०२६ रोजी देशव्यापी संपाचा इशारा दिला आहे. फोरम ऑफ बॅँक युनियन्स यांच्या नेतृत्वाखाली हा संप पुकारण्यात येणार युनायटेड असून पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याची ही प्रमुख मागणी आहे. जरहा संप झाला, तर बँकांचे कामकाज सलग तीन दिवस ठप्प राहण्याची शक्यता आहे. २५ आणि २६ जानेवारी हे आधीच सुट्टीचे दिवस असल्यामुळे २७ जानेवारीचा संप झाल्यास बँकिंग व्यवहारांवर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना बँकांशी संबंधित सर्व महत्त्वाची कामे वेळेआधीच पूर्ण करून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विशेषतः कॅश व्यवहार, चेक क्लिअरन्स आणि शाखांशी संबंधित सेवा अडचणीत येऊ शकतात.पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याची ठाम मागणी बँक कर्मचारी युनियनच्या म्हणण्यानुसार, मार्च २०२४ मध्ये झालेल्या वेतन कराराच्या वेळी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यावर सहमती झाली होती. मात्र, त्यानंतरही सरकार आणि बँक व्यवस्थापनाकडून याबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही॰ यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढली असून अखेर संपाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे सध्या बँकांना दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टीचा असतो. मात्र, उरलेले दोन शनिवारही सुट्टी जाहीर करावी, अशी युनियनची मागणी आहे. त्यासाठी कर्मचारी सोमवारते शुक्रवार अतिरिक्त वेळ काम करण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे एकूण कामकाजाच्या तासांमध्ये कोणतीही घट ঘুনিবনন  होणार नसल्याचा दावा युनियनकडून करण्यात येत आहे.बॅँक संपाचा ग्राहकांवर थेट परिणाम युनियनच्या मते, आरबीआय एलआयसी, जीआयसी, शेअर बाजार आणि आधीपासूनच पाच दिवस काम करतात. केंद्र आणि राज्य सरकारी परदेशी चलन बाजार कार्यालयेही शनिवारी बंद असतात. अशा परिस्थितीत केवळ बँकिंग क्षेत्राला वेगळे ठेवणे योग्य नसल्याचे युनियनचे म्हणणे आहे. बँकिंग सेक्टर अशा बदलासाठी qufqu तयार असल्याचा दावा करण्यात आला आहे.जर २७ जानेवारी रोजी संप झाला , तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कामकाज मोठ्या प्रमाणात प्रभावित होईल. कॅश डिपॉझिट, कॅश विथड्रॉ, चेक क्लिअरन्स, ड्राफ्ट तसेच शाखांशी संबंधित इतर सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे॰ सलग तीन दिवस बँका बंद राहिल्यास सामान्य नागरिक व्यापारी आणि व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे बँक ग्राहकांनी आपली महत्त्वाची कामे या तारखेआधीच पूर्ण करून ठेवावीत असा सल्ला देण्यात येत आहे. - ShareChat