ShareChat
click to see wallet page
search
मुलींच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या समोरील आव्हानांचा विचार करून समाजात जागरूकता निर्माण व्हावी म्हणून राष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जातो. मुलींच्या सक्षमीकरणासाठी, त्यांच्या हक्कांच्या सुरक्षिततेसाठी आण उज्ज्वल भवितव्यासाठी जागरूक नागरिक या नात्याने आपणही कटिबद्ध होऊया ! राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा ! #राष्ट्रीय बालिका दिन #राष्ट्रीय बालिका दिन🙏👧👩‍👧‍👧 #राष्ट्रीय बालिका दिन 👩‍🦰 #राष्ट्रीय बालिका दिन शुभेच्छा 🚩🙏🚩प्रशांत... #अंतर राष्ट्रीय बालिका दिन
राष्ट्रीय बालिका दिन - (c म्हणजे मुली लॅक्ष्मी घराची ती शान त्यांच्या शिक्षणाने उजळेल देशाचे भवितव्य महान! राष्ट्री य எI दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!  संतोष धो॰कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर (c म्हणजे मुली लॅक्ष्मी घराची ती शान त्यांच्या शिक्षणाने उजळेल देशाचे भवितव्य महान! राष्ट्री य எI दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!  संतोष धो॰कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर - ShareChat