ShareChat
click to see wallet page
search
लोकशाही मजबूत करण्यासाठी निवडणूकप्रक्रिया आणि मतदारांचा सक्रीय सहभाग आवश्यक आहे. मतदार लोकशाही व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा भाग आहेत. 'मतदानाचा अधिकार' हा भारतीय राज्यघटनेने आपणा सर्वांना दिलेला मुलभूत अधिकार आहे. तेव्हा जागरूक मतदार बनून लोकशाही बळकट करू. सर्वांनाच्या हार्दिक शुभेच्छा! #राष्ट्रीय मतदार दिवस 👆👆👆 #राष्ट्रीय मतदार दिवस,☝️☝️☝️ #राष्ट्रीय मतदार दिन #👆राष्ट्रीय मतदार दिन #राष्ट्रीय मतदार दिन #🗓️राष्ट्रीय मतदार दिन🗞️
राष्ट्रीय मतदार दिवस 👆👆👆 - २५ जानेवारी मतदान करूया , लोकशाही रूजवूया, देशाचा लौकिक वाढवूया, तिरंगा झेंडा मानाने फडकवूया. ? रष्ट्रीय মনভাহ ভিনহ্ संतोष ध॰कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर २५ जानेवारी मतदान करूया , लोकशाही रूजवूया, देशाचा लौकिक वाढवूया, तिरंगा झेंडा मानाने फडकवूया. ? रष्ट्रीय মনভাহ ভিনহ্ संतोष ध॰कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर - ShareChat