पौष कृ.११ ,षट्तिला एकादशी,
संत निवृत्तीनाथ यात्रा
जें जें मना वाटे गोड । तें तें कोड पुरविसी ॥१॥
आतां तूं चि बाह्यात्कारी । अवघ्यापरी जालासी ॥ध्रु.॥
नाहीं सायासाचें काम । घेतां नाम आवडी ॥२॥
तुका म्हणे सर्वसांगे । पांडुरंगे दयाळे ॥३॥
॥ जय जय राम कृष्ण हरि ॥
षट्तिला एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.!
#निवृत्तीनाथ_महाराज_यात्रात्सोव
#षट्तिला एकादशी #षट्तिला एकादशी निमीत्त हार्दिक शुभेच्छा #⛳षट्तिला एकादशी ⛳ #🙏🙇षट्तिला एकादशी🙏 #🙏षट्तिला एकादशी🚩


