मराठी अस्मितेचा महामेरू आणि अजेय ठाकरी बाणा... हिंदुहृदयसम्राट वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे!
महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एक असं पर्व, ज्याने केवळ सत्ताकारण नाही, तर समाजकारण आणि मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवलं. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
बाळासाहेबांचे नेतृत्व म्हणजे प्रखर हिंदुत्व, मराठी अस्मिता आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा 'ठाकरी बाणा' यांचा त्रिवेणी संगम होता.
#BalasahebThackeray
#बाळासाहेब ठाकरे जयंती #बाळासाहेब ठाकरे जयंती #बाळासाहेब ठाकरे जयंती #बाळासाहेब ठाकरे जयंती #बाळासाहेब ठाकरे जयंती


