ShareChat
click to see wallet page
search
माघ शुद्ध पंचमी भागवत धर्माची महती सामान्य माणसाला अगदी सोप्या भाषेत समजावून सांगणारे आणि वारकरी संप्रदायाची एकजूट साधून विठूनामाचा गजर मनामनात बिंबवणाऱ्या मराठा भुषण जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री.तुकाराम महाराज जयंतीनिमित्त तुकाराम महाराजांच्या चरणी शतश: नमन.त्रिवार वंदन.! #जगद्गुरू_तुकाराम_महाराज_जयंती #संत तुकाराम महाराज जयंती #तुकाराम महाराज #🙏संत तुकाराम महाराज 🚩🚩 #संत तुकाराम महाराज जन्मोत्सव
संत तुकाराम महाराज जयंती - মন্ভাযাড্ভাৎয়া মুফান रुळणाऱ्या आणि कानात गुंजणाऱ्या अभंगांचे रचनाकार जगद्गुरू संत श्री तुकाराम महॉाराज जयंती दिनी कोटी कोटी प्रणाम.! संतोष धौ॰कोलते पाटील जि.छ.संभाजीनगर भालगांवकर ता. फुलंब्री মন্ভাযাড্ভাৎয়া মুফান रुळणाऱ्या आणि कानात गुंजणाऱ्या अभंगांचे रचनाकार जगद्गुरू संत श्री तुकाराम महॉाराज जयंती दिनी कोटी कोटी प्रणाम.! संतोष धौ॰कोलते पाटील जि.छ.संभाजीनगर भालगांवकर ता. फुलंब्री - ShareChat