वर्ष सरले, डिसेंबर गेला,
हर्ष घेऊनी जानेवारी आला,
निसर्ग सारा दवाने ओला,
तिळगूळ घ्या आणि
गोड गोड बोला
तुमच्या आयुष्यात
सकारात्मकतेचा सूर्य उगवो.
तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी
आणि यश घेऊन येवो.
उदया असणाऱ्या
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा! #🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#भोगी #मकर संक्रात #गणपती #🙏🌺 मंगळवार भक्ती स्पेशल🌺🙏


